आजपासून एसटी संप , पहा कुठं बंद कुठं सुरु राहणार ? ST samp
ST samp: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन (एसटी) कर्मचारी संघटनेने आजपासून राज्यभर बेमुदत संपाची घोषणा केली आहे. या संपामुळे राज्यातील एसटी बससेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एसटी कर्मचारी संघटनेने वेतनवाढ, आर्थिक बाबी, आणि खासगीकरणासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन छेडले आहे. गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची मोठी गैरसोय होणार असल्यामुळे सरकारवर दबाव वाढणार आहे. लाडक्या … Read more