cibil score: कर्ज द्यायला बँकेची लाईन लागेल पण तुमच्या सिबिल स्कोर चांगला पाहिजे; काय असतो सिबिल स्कोर बघा !
cibil score: कर्जासाठी सिबिल स्कोरचा महत्त्व, सध्याच्या आर्थिक परिस्थितीत, कर्ज घेणे हे प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक झाले आहे. परंतु, कर्ज मिळवण्यासाठी बँका आणि वित्तीय संस्थांनी सिबिल स्कोरला खूप महत्त्व दिले आहे. आजकाल अनेक कंपन्यांनी नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारासाठी चांगला सिबिल स्कोर असणे देखील अनिवार्य केले आहे. त्यामुळे, चांगला सिबिल स्कोर राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. … Read more