सरकारचा मोठा निर्णय: 100 वर्ष जुन्या मागणीला मंजुरी, महाराष्ट्राला नवीन रेल्वे मार्ग!New Railway
सरकारकडून महाराष्ट्राच्या शंभर वर्षांपेक्षा जुन्या मागणीला मंजुरी new railway: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या शंभर वर्षांपेक्षा जुन्या मागणीला अखेर मंजुरी दिली आहे. मोदी सरकारने मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाला मंजुरी दिली असून, हा ऐतिहासिक निर्णय सोमवारी घेण्यात आला. हा रेल्वे मार्ग मनमाड ते इंदूर दरम्यान 309 किलोमीटर लांबीचा असेल. 1908 साली पहिल्यांदा या … Read more