Maharashtra Bandh 24 August:महत्वाची घडामोड: महाराष्ट्र बंदला परवानगी नाही, कायदेशीर कारवाईचे आदेश
Maharashtra Bandh 24 August:महिला अत्याचारांच्या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी विरोधी पक्षांनी 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती. मात्र, वकील गुणरत्न सदावर्ते आणि अन्य काही व्यक्तींनी बंदविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, ज्यावर तातडीने सुनावणी पार पडली. न्यायालयाने राज्य सरकारला स्पष्ट निर्देश दिले आहेत की, कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी दिली जाऊ … Read more