रेशनवर मिळणार ही महत्वाची गोष्ट; पहा कोणाला लाभ आणि कोण अपात्र! ration card update
ration card update :केंद्र शासनाने भरडधान्य योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून हमीभावाने ज्वारीची खरेदी करून नागरिकांना रेशनच्या माध्यमातून ती उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यापासून स्वस्त धान्य दुकानातून ज्वारीचे वितरण सुरू होणार आहे. त्यामुळे पात्र शिधापत्रिकाधारकांना आता गव्हासोबत ज्वारीही मिळणार आहे. ज्वारीचे आरोग्यदायी फायदे केंद्र शासनातर्फे तृणधान्य वर्ष साजरे केले जात असून, … Read more