Bigg Boss Marathi Season 5:”जान्हवीला रितेश भाऊचा धक्का! ‘Bigg Boss’च्या घरात हकालपट्टी
Bigg Boss Marathi Season 5: जान्हवीची क्लास घेत रितेश भाऊने दिली तंबी, हकालपट्टीचं खिंडार उघडलं? Bigg Boss Marathi Season 5 मध्ये रितेश देशमुखने जान्हवीची चांगलीच शाळा घेतली, आणि तिला तिचं ठिकाण दाखवून दिलं. शोच्या सुरुवातीपासूनच बिग बॉस मराठीच्या घरात वैयक्तिक आयुष्यावर टीका-टिप्पणी करणं, वाद विवाद करणं या गोष्टी अनेक सदस्यांकडून घडत आहेत. मात्र, यावेळी रितेश … Read more