आता सोयबीनचे भाव दणादण वाढणार; पहा काय आहे कारण ! Soybean rate
दि. 13 सप्टेंबर 2024 | वित्तीय बातमी विभाग Soybean rate: सोयबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक या तीन राज्यांत सोयबीन व उडदाच्या हमीभाव खरेदीला परवानगी दिली आहे. यामुळे या राज्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मागील काही वर्षांत सोयबीनच्या कमी उत्पादनामुळे शेतकरी अडचणीत आले होते. मात्र, … Read more