अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान? नुकसान भरपाई साठी शेतकऱ्यांनी 72 तासांत हे काम करावे
नांदेड, 2 सप्टेंबर: मागील दोन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी अशा शेतकऱ्यांना सूचित केले आहे की, पीक विमा योजनेंतर्गत विमा कंपनीस 72 तासांच्या आत नुकसानीची पूर्व सूचना द्यावी. रेशनवर मिळणार ही महत्वाची गोष्ट; पहा कोणाला लाभ आणि … Read more